Mumbai Cruise Drug case : क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणात 'या' आरोपींना जामीन मंजूर ABP Majha
Continues below advertisement
दरम्यान क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणात आज पहिला जामीन मंजूर करण्यात आलाय. अडीच ग्रॅम गांजासह ताब्यात घेतलेला आरोपी मनीष राजगरिया याला उच्च न्यायालयानं ५० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केलाय. त्यासोबतच अवीन साहू नावाच्या आरोपीलाही आज उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे.
Continues below advertisement