Aryan Khan Bail : आर्यन खानची आजची रात्रही तुरुंगातच, उद्या पुन्हा आर्यनच्या जामिनावर सुनावणी...

Continues below advertisement

आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज उच्च न्यायालयात सुनावणी सुरू पार पडली. माजी सॉलिसिटर जनरल मुकूल रोहतगी यांनी आर्यन खानच्या जामिनासाठी बाजू मांडणाली परंतु आर्यन खानची आजची रात्रही तुरुंगातच जाणार आहे. आजचं कोर्टाचं काम संपलं असून उद्या पुन्हा आर्यन खानच्या जामिनावर सुनावणी होणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram