Section 144 in Mumbai | मुंबईत जमावबंदी, मात्र राज ठाकरे यांच्या निवास्थानाबाहेर मोठी गर्दी
मुंबईत जमावबंदी असतानाही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराबाहेर मात्र गर्दी जमा झाली आहे. वरळीत नागरिकांच्या मनसे प्रवेशासाठी कृष्णकुंज बाहेर नागरिकांची गर्दी झाली आहे. या सर्व नागरिकांचा राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे.