Mumbai Crime : Tardeo मधील वृद्ध महिलेच्या हत्येप्रकरणातील आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कैद
abp majha web team
Updated at:
14 Aug 2023 03:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील ताडदेवमध्ये एका वृद्ध महिलेची हत्या करुन लुबाडल्याची धक्कादायक घटना घडली होती.. या आरोपींनी या दाम्पत्याला बांधून ठेवून त्यांच्या घरातून दागिने घेऊन पसार झाले. मात्र या चोरांनी या दाम्पत्याला बांधून ठेवल्यानं त्यातच या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी दोषी असलेल्या आरोपींचा शोध पोलिसांनी सुरु केलाय. पोलीसांना मिळालेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरुन या आरोपींचा शोध सुरुय. गेल्या काही दिवसांपासून आरोपींनी घराची रेकी केल्याचा संशय पोलिसांना आहे.