Mumbai Local : दहशतवाद्यांकडून मुंबई लोकलसह राज्यातल्या महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी
Continues below advertisement
दहशतवाद्यांकडून मुंबई लोकलसह राज्यातल्या महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी, घातपातचा मनसुबा तडीस नेण्यासाठी अनेक ठिकाणी स्फोटकं रवाना, दहशतवाद्यांच्या चौकशीदरम्यान दिल्ली पोलिसांच्या हाती मोठी माहिती, पुन्हा एकदा मुंबई लोकल दहशतवाद्यांच्या निशाण्य़ावर?
Continues below advertisement