Mumbai Crime : 'व्हाईट गोल्ड' विकण्याच्या नावाखाली लोकांना गंडवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ABP Majha
Continues below advertisement
आता बातमी सोनं विकण्याच्या नावाखाली लोकांना गंडा घालणाऱ्या टोळीची.. मुंबईतल्या कांदिवाली पोलिसांनी अटक केलेल्या टोळीची शक्कल ऐकल्यानंतर तुम्ही देखील चक्रावून जाल.. ही टोळी फक्त इक्को गाडीचे सायलेन्सर चोरायची.. आणि सायलेन्सर वितळवून मिळालेल्या धातूला व्हाईट गोल्ड असल्याचं सांगून त्याची विक्री करायची.. सायलेन्सर चोरीप्रकरणाचा तपास करताना या गोरखधंद्याचा पर्दाफाश झालाय..
Continues below advertisement