MCA Cricket : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर MCAच्या काही स्पर्धा लांबणीवर

Continues below advertisement

सध्या सुरु असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अनेक स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे  ढकलण्याचा निर्णय एमसीएने घेतलाय. त्यात 25 वर्षाखालील शालिनी भालेकर ट्रॉफी आणि माधव मंत्री ट्रॉफी या महत्वाच्या स्पर्धाचा समावेश आहे. मुंबईत सध्या कोरोना रुग्णसंख्या दिवसागणिक वाढतेय. त्यामुळे एमसीएच्या टूर्नामेंट कमिटीने या स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram