Mumbai corona Zero Death : दिलासादायक बातमी; मुंबईत 24 तासात एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू नाही
Continues below advertisement
संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबईसाठी ही दिलासादायक बातमी आहे.. मुंबईत गेल्या २४ तासात एकाही कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाहीए.. तर संख्या घटत असली तरी नियम पाळत राहण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात आलंय..
Continues below advertisement