Vaccination : मुंबईसाठी दिलासादायक बातमी; 18 वर्षांवरील 99 टक्के मुंबईकरांना कोरोना लसीचा पहिला डोस
Continues below advertisement
बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईसाठी मोठी दिलासादायक बातमी.. १८ वर्षांवरील ९९ टक्के मुंबईकरांनी कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतला आहे.. म्हणजे फक्त १ टक्का मुंबईकर पहिल्या डोसपासून अद्याप वंचित आहेत. तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ६३ टक्क्यांच्या घरात आहे. दीड कोटी मुंबईकरांचं लसीकरण पूर्ण झाल्याबद्दल देशभरातून कौतुकाचा वर्षाव होतोय..
Continues below advertisement