Mumbai Corona Update: मुंबईत कोरोना व्हेरियंटचे दोन नवे उपप्रकार ABP Majha

Continues below advertisement

मुंबईत कोविडचे नवे व्हेरीअंट...  `कापा´ आणि `एक्सई´ उपप्रकाराचे रुग्ण सापडले. कोविड विषाणू जनुकीय सूत्र निर्धारण (जिनोम सिक्वेंसिंग) अंतर्गत अकराव्या चाचणीचे निष्कर्ष जाहीर. मुंबईत ९९ टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे एकूण २३० नमुन्यांमध्ये  ‘ओमायक्रॉन’चे २२८ रुग्ण

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram