Mumbai Corona Update: मुंबईत आज तिसऱ्या लाटेतल्या सर्वात कमी रुग्णांची नोंद ABP Majha
Continues below advertisement
मुंबईत फेब्रुवारी महिन्यात चौथ्यांदा शून्य मृत्युची नोंद झालीये... तिसरी लाट सुरू झाल्यानंतर 2 जानेवारीनंतर दि. 15 फेब्रुवारी रोजी मुंबईत शून्य मृत्युची नोंद झाली होती.त्यानंतर 16 आणि 17 फेब्रुवारीला मुंबईत शून्य मृत्युची नोंद झालेली आहे.
Continues below advertisement