Mumbai Corona Update : धक्कादायक; कांदिवलीतल्या एकाच सोसायटीत कोरोनाचे 17 रुग्ण; BMCकडून सोसायटी सील

Continues below advertisement

 बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मुंबईतून मोठी बातमी, मुंबईतल्या कांदिवलीत एकाच सोसायटीत कोरोनाचे १७ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेनं या सोसायटीला सील केलं आहे. वीणा, गीत, संगीत, गंगोत्री, यमुनोत्री अशी या सोसायटीतील इमारतींची नावं आहेत. या इमारतींमध्ये १७ कोरोनाबाधित आढळल्याची नोंद आहे. तर मुंबईच्या उपनगरात ५ रुग्णांना डेल्टा व्हेरियंटची लागण झाल्याची माहिती मिळतेय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram