Mumbai Corona; मुंबईत कंटेंटमेंट झोनची संख्या वाढली, 157 इमारती सील ABP Majha
Continues below advertisement
मुंबई ज्या प्रकारे रुग्णसंख्या वाढतेय त्यानुसार आता मुंबईतील कंटेनमेंट घेऊन सुद्धा वाढत आहेत मुंबईत एकूण आता सद्यस्थितीत दहा कंटेनमेंट दोन असून 157 इमारती कोरणा रुग्ण वाढीमुळे सील करण्यात आल्यात. जगाकडे मुंबईतील रुग्ण संख्या ज्या पटीने वाढते त्यात 90 टक्के पेक्षा अधिक रुग्ण हे इमारतीतून येत असल्याचं बीएमसी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे
Continues below advertisement