Mumbai Corona : मुंबईकरांनो सावधान! निर्बंध हटवल्यानंतर कोरोना रुग्णवाढ ABP Majha

मुंबईत गेल्या काल दिवसभरात 345 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 280 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,22,039 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 3036 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1611 दिवसांवर गेला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola