Mumbai : ब्युटी पार्लर आणि स्पा संदर्भातील निर्णयाबाबत महापौर Kishori Pednekar यांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने अनेक पावलं उचलली असून कठोर नियमावली जाहीर केली आहे. नव्या नियमावलीत सलून मालकांना 50 क्षमतेने काम सुरु ठेवण्याची परवानगी दिली असून ब्युटीपार्लर 100% बंड करण्यात आलं आहे. यावर नाराजी देखील व्यक्त करण्यात आली असून महापौर किशोरी पेडणेकर यांनी आता यावर आपली प्रतक्रिया दिली आहे.
Continues below advertisement