ECO Friendly Ganesha : उत्साह गणेशोत्सवाचा, रक्षण पर्यावरणाचं; पर्यावरणासाठी 'माझा'चा पुढाकार
उत्साह गणेशोत्सवाचा, रक्षण पर्यावरणाचं : गणेशोत्सव हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. घरोघरी गणेशमुर्ती स्थापन करुन मोठ्या आनंदात हा सण साजरा होतो. मात्र दुसरीकडे पर्यावरणाबद्दलच्या काही समस्या देखील निर्माण होतात. त्यामुळेच पर्यावरणासाठी 'माझा'ने पुढाकार घेतला आहे.