Mumbai Congress Protest : महागाईच्या विरोधात काँग्रेसकडून मुंबईत राजगृह ते चैत्यभूमीपर्यंत पदयात्रा
महागाईच्या विरोधात काँग्रेसकडून मुंबईत पदयात्रा काढली जाते आहे. दादर येथील बाबासाहेब आंबेडकरांचं घर राजगृह येथून या पदयात्रेला सुरुवात झाली आणि दादर चौपाटी येथील चैत्यभूमीपर्यंतही काँग्रेसची पदयात्रा असणारे आहे. महाराष्ट्र प्रभारी के सी वेणूगोपाल, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, काँग्रेस नेते चंद्रकांत हंडोरे या पदयात्रेत उपस्थित आहेत.
Tags :
Mumbai Congress Congress Vs BJP Mumbai Congress Protest Congress Protes Mumbai Congress Against Inflation