Vaccination : मुंबईत 100 टक्के नागरिकांना पहिला डोस, 65 टक्के नागरिकांना दोन्ही डोस

मुंबई लसीकरणात आज महत्त्वाचा टप्पा पुर्ण झाला आहे. मुंबईच्या आजूबाजूच्या शहरांतील नागरिकांनीही मुंबईत डोस घेतला असल्यानं मुंबईतील काही नागरिक अजूनही पहिल्या डोसपासून वंचित आहेत.  असं असलं तरी दिल्ली, बंगळुरू, चेन्नई या महानगरांच्या तुलनेत मुंबईनं लसीकरणात आघाडी घेतली आहे. तर मुंबईत 65 टक्के नागरिकांनी लशीचे दोन्ही डोस घेतले  आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola