Amravati : अमरावतीत संचारबंदी, उद्या होणारी सीईटी परीक्षा विद्यार्थी कशी देणार? विद्यार्थ्यांना अडचण
अमरावतीत हिंसक आंदोलनामुळे संचारबंदी लावण्यात आली आहे. संचारबंदीमुळे एम्स आयएनआय सीईटी 2021 परीक्षेत विद्यार्थ्यांची अडचण येतेय. एम्स आयएनआय सीईटीच्या मेडिकल परीक्षेसाठी अमरावती केंद्र आहे. संचारबंदीमुळे उद्या होणारी सीईटी परीक्षा विद्यार्थी कशी देणार? असा प्रश्न निर्माण होतोय.