Mumbai Coastal Road : दक्षिण कोस्टल रोड प्रोजेक्टचं काम 70 टक्के पूर्ण

Continues below advertisement

मुंबईच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या दक्षिण कोस्टल रोड प्रोजेक्टचं काम जवळजवळ ७० टक्के पूर्ण झालंय. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह येथील प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हरपासून वांद्रे वरळी सी-लिंकपर्यंत साडेदहा किलोमीटर लांबीचा हा दक्षिण कोस्टल रोड प्रकल्प असणार आहे. मुंबई आणि मुंबई उपनगरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीनं त्यासोबतच मुंबई आणि पश्चिम उपनगरातील प्रवास सुकर आणि जलद गतीनं होण्याच्या दृष्टिकोनातून कोस्टल रोड प्रोजेक्ट महत्त्वाचा आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram