Mumbai Coastal Road: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; डिसेंबर 2023मध्ये कोस्टल रोड खुला होणार
abp majha web team
Updated at:
08 Jun 2023 09:06 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai Coastal Road: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; डिसेंबर 2023मध्ये कोस्टल रोड खुला होणार.डिसेंबरपासून कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत येणार, मरीन ड्राईव्ह ते वरळी प्रवास केवळ१० मिनिटांत होणार, प्रकल्पाचे 75 टक्के काम पूर्ण.