Mumbai : आझाद मैदानात किल्ले संवर्धनासाठी आंदोलन, मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली आंदोलनकर्त्यांची भेट
abp majha web team
Updated at:
18 Sep 2022 08:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे, या मागणीसाठी मुंबईत आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनकर्त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेट घेतलीय.