Mumbai Clean-up Marshal : मुंबईत क्लीन अप मार्शलचा कमबॅक, स्वच्छतेच्या दृष्टीनं मनपाचा निर्णय
abp majha web team
Updated at:
22 Dec 2023 08:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai Clean-up Marshal : मुंबईत क्लीन अप मार्शलचा कमबॅक, स्वच्छतेच्या दृष्टीनं मनपाचा निर्णय
मुंबईत अस्वच्छता पसरवणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाईचा बडगा उचलण्यासाठी पुन्हा एकदा ‘क्लीन अप मार्शल’ची नियुक्ती केली जाणार आहे. मुंबईतील प्रदूषणावर नियंत्रण आणि नियमांची अंमलबजावणी याकरता लवकरच पालिकेच्या 24 वार्डात ‘क्लिनअप मार्शल’ दिसतील...मात्र, क्लिनअप मार्शल आणि मुंबईकर यांच्यातील वाद, क्लिन अप मार्शल
कडून केली जाणारी वसूली हे चक्रही परत सुरु होणार का?? असा प्रश्न आता मुंबईकरांपुढे आहे