Mumbai Child Vaccination: लहान मुलांच्या लसीकरणासाठी मुंबईतील लसीकरण केंद्रावर तयारी पूर्ण ABP Majha
Continues below advertisement
लहान मुलांच्या लसीकरणासाठी मुंबईतील लसीकरण केंद्रावर तयारी पूर्ण, महापालिका शिक्षण विभागाकडून पालिकेतील विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी विशेष सोय. उद्या 15 ते 18 वयोगटातील मुलांचा लसीकरणाला सुरवात होतीये त्यादृष्टीने मुंबई महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर पूर्णपणे तयारी झाली आहे. उद्यापासून मुंबईच्या 9 लसीकरण केंद्रावर लहान मुलांचा लसीकरण केले जाणार आहे... खास करून सुरवातीला मुंबई महापालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सुद्धा प्राधान्याने लसीकरण केले जाणार आहे आणि कशा प्रकारची सोय मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने केली आहे. मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांना बसमधून लसीकरण केंद्रावर आणला जाणार आहे आणि लसीकरण झाल्यानंतर पुन्हा शाळेत सोडले जाणार आहे. शिवाय इतर खाजगी शाळांमधील विद्यार्थी सुद्धा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून किंवा वोक इन लसीकरण केंद्रावर येऊ शकतात
Continues below advertisement
Tags :
Vaccination Mumbai Children Mumbai Municipal Corporation Education Department Vaccination Special Facilities