CM Meet Ratan Tata : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रतन टाटांच्या भेटीला ABP Majha
Continues below advertisement
मुख्यमंत्री एकनाथ यांनी आज उद्योगपती रतन टाटा यांची भेट घेतली.कुलाब्यात रतन टाटा यांच्या निवासस्थानी ही भेट झाली.दोघांमध्ये जवळपास ४५ मिनिटं ही भेट झाली. रतन टाटा यांची प्रकृती ठीक नसल्यानं विचारपूस करण्यासाठी ही सदिच्छा भेट होती अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री यांनी यांनी भेटीनंतर दिली आहे.
Continues below advertisement