Coronavirus | मुंबईच्या 'डी' वॉर्डमध्ये 37 कोरोनाबाधित, मनपा सहा. आयुक्त प्रशांत गायकवाड यांच्याशी बातचीत
महाराष्ट्रत मुंबईत सर्वात अधिक कोरोना पोसिटीव्ह. मुंबईत आहेत असे काही ठिकाणी जे ठरलेत कोरोना संसर्गाचे हॉटस्पॉट. हे हॉटस्पॉटमध्ये ज्याचा धोका आहे त्या कम्युनिटी स्प्रेडचा धोका वाढल्याने या ठिकाणी कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले असून कोरोना संसर्ग झालेल्या बिल्डींग, चाळ, गल्ल्यामध्ये प्रवेश बंदी करण्यात आली असून लोकांना आतमध्ये क्वॉरन्टाईन करण्यात आला आहे. जेणेकरुन हा कोरणाचा हॉटस्पॉट मधला प्रादुर्भाव नियंत्रणात आणता येईल.