Lockdown | तब्लिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी देण्याची गरज नव्हती : शरद पवार
एक दिवा ज्ञानाचा लावून फुले जयंती आणि एक दिवा संविधानाचा लावून आंबेडकर जयंती साजरी करा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. दिल्लीतील निजामुद्दीन मरकज कार्यक्रमात जे घडलं ते महाराष्ट्रात घडू नये यासाठी शरद पवार यांनी हे आवाहन केलं. शरद पवार फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला.