Lockdown | परराज्यात अडकलेले नागरिक मुंबईत परतले, प्रवाशांच्या हातावर होम क्वॉरन्टाईनचा शिक्का
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
लॉकडाऊनमुळे दिल्लीत अडकलेले महाराष्ट्रातील प्रवासी स्पेशल ट्रेनने अखेर मुंबईत परतले आहेत. प्रत्येक प्रवाशाच्या हातावर होम क्वॉरन्टाईनचा शिक्का मारण्यात आला. त्यामुळे पुढचे चौदा दिवस त्यांना घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला. घरी परतल्याने प्रवाशांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.