Mumbai : ... जेव्हा कार आत्महत्या करते ; घाटकोपरमधील विचित्र घटना कॅमेऱ्यात कैद
Continues below advertisement
घाटकोपरच्या राम निवास बिल्डींग समोर,नौरोजी लेन येथे तपन किरण दोषी यांची मोटार कार चक्क स्लब तोडून खाली भूमिगत केलेल्या विहिरीत पडल्याची घटना आज घडली आहे. विहरीवर असलेल्या स्लॅबवर पार्क केली होती. सदर गाडी आज रोजी सकाळी 8.30 च्या सुमारास गाडी स्लॅब खचल्याने 40 फुट खोल विहिरीमधे पडली आहे.या घटनेत कोणी जखमी नाही.सध्या ही क्रेनच्या मदतीने पोलीस बाहेर काढत आहेत. ही गाडी ज्यांची होती आणि ज्यांनी हा व्हिडीओ बनविला होता त्या डॉक्टर किरण दोषी शी घटनास्थळवरून बातचीत
Continues below advertisement