जमीन कोसळून कारचं पार्किंग थेट विहिरीत, झाकलेल्या विहिरीचा स्लॅब तुटल्याने कार 40 फूट खोल पाण्यात
मुंबईच्या घाटकोपर मध्ये राम निवास इमारती मधील स्लॅब तुटून एक मोटार कार थेट विहीरीत कोसळली आहे.मात्र या विभागात अश्या प्रकारे अनेक विहिरी असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.ही विहीर देखील खूप वर्ष जुनी असल्याचे स्थानिकांचं म्हणणं आहे.