Corona Vaccination | कोरोनाच्या लसीकरणासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाला आजपासूनच सुरुवात झाली आहे.