Masjid Bandar Mumbai : मस्जिद बंदरच्या भात बाजार परिसरातील घुसखोरांना बाहेर काढणार, मनपाचा निर्णय
Continues below advertisement
भात बाजार येथील इमारतीमधील घुसखोरांना बाहेर काढणार
मुंबई महापालिका उपायुक्तांच्या बैठकीत आदेश
आमदार नितेश राणेंच्या आंदोलनानंतर उपायुक्तांचे आदेश
उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत ५ मजल्यांऐवजी उभारली १२ मजली इमारत
स्थानिकांऐवजी इमारतीत बांग्लादेशी राहत असल्याचा राणेंचा होता आरोप
नितेश राणेंच्या आंदोलनानंतर महापालिकेला आली जागा
मालक व कंत्राटदाराविरोधात उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार
Continues below advertisement