BMC : मुंबई महापालिकेत 355 कोटी 19 लाख रुपयांची थक बाकी, 67 थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त

Continues below advertisement

मुंबई महापालिकेनं मालमत्ता कर थकवणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. या अंतर्गत 67 थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्व मालमत्ताधारकांकडे मिळून 267 कोटी 88 लाख रुपयांचा मूळ कर तर 87 कोटी 31 लाख रुपयांचा दंड अशी एकूण 355 कोटी 19 लाख रुपयांची रक्कम थकित आहे. त्यामुळं या संपूर्ण रकमेच्या वसुलीसाठी 67 थकबाकीदारांच्या इतर स्थावर मालमत्ता आणि गुंतवणूकीचा शोध घेण्यासाठी मुंबई महापालिकेनं व्यावसायिक संस्थेची नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram