Coronavirus | मुंबईतील अंधेरीत लग्नाच्या हॉलमध्ये महापालिकेची कारवाई, कोरोनाविषयक नियम पायदळी
Continues below advertisement
Coronavirus | मुंबईतील अंधेरीत लग्नाच्या हॉलमध्ये महापालिकेने कारवाई केली. यावेळी हॉलमध्ये शेकडो जण उपस्थित असल्याचं समोर आलं. कोरोनाविषयक नियम पायदळी तुडवले जात असल्याचं समोर आलं आहे.
Continues below advertisement