Aaditya Thackeray : मुंबईत ठाकरेंच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांवर टांगती तलवार? काय आहे प्रकरण?
मुंबईत ठाकरेंच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांवर टांगती तलवार? आदित्य ठाकरेंच्या संकल्पनेतील शिवाजी पार्क च्या महत्वाकांक्षी प्रकल्पात बदल करण्याचा पालिकेचा निर्णय. आदित्य ठाकरेंच्या विश्वासातील महापालिकेतील अधिका-यांच्या बदलीनंतर ठाकरेंच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये बदल करण्यात येत आहेत