मुंबई लोकल अद्यापतरी सर्वसामान्यांसाठी बंद राहणार आहे. मुंबई महापालिकेने कोरोना संबंधी नियमावली जारी केली आहे.