Maratha Reservation : संभाजीराजेंचा इशारा, शिवसेनेची प्रतिक्रिया
रस्त्यावर उतरुन प्रश्न सुटला असता तर, तो यापूर्वीच सुटला असता अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर प्रतिक्रिया दिली.