मुंबई महापालिका आयुक्त प्रविणसिंग परदेशी यांनी महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला.. महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे त्यांनी हा अर्थसंकल्प सादर केला आहे.