Vajramuth Sabha Congress NCP Meeting : वज्रमूठ सभेसाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या बैठका
एक मे च्या वज्रमूठ सभेसाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या आज बैठका. दुपारी नाना पटोले काँग्रेसची आढावा बैठक घेणार तर राष्ट्रवादीची दुपारी दोन वाजता मुंबई कार्याध्यक्ष नरेन्द्र राणे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत आढावा बैठक.