Mumbai BJP Protest : शिवसेनेकडे वाघ उरले नाहीत,त्यामुळे त्यांना वनांची गरज नाही : भाजप आ. प्रसाद लाड
आमदारांच्या निलंबनाविरोधात मुंबईतल्या दादरमध्ये भाजपचं आंदोलन; शिवसेनेकडे वाघ उरले नाहीत, त्यामुळे त्यांना वनांची गरज नाही, भास्कर जाधव यांना विधानसभा अध्यक्षांच्या रुपाने गाडी, बंगला हवाय; भाजप आमदार प्रसाद लाड यांची शिवसेनेवर टीका,