Ashish Shelar on Nightlife | अनेक प्रश्न प्रलंबित असताना नाईट लाईफचा हट्ट का? : आशिष शेलार | ABP Majha

२६ जानेवारीपासून मुंबईतले हॉटेल, मॉल्स , रेस्टॉरंट २४ तास सुरु राहणार आहेत... प्रायोगिक तत्त्वावर याला मंजुरी देण्यात आलीय. पर्यटन मंत्री  आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola