ICSE Bord School | आयसीएसई बोर्ड सुरु करणारी देशातील पहिली महापालिका शाळा | मुंबई | ABP Majha

Continues below advertisement
आयसीएसई बोर्डाची शाळा सुरु करणारी मुंबई महापालिका देशातली पहिली महापालिका ठरणार आहे. आयसीएसई बोर्ड समितीने दादरच्या वूलन मिल बीएमसी शाळेला आयसीएसई अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्यापार्श्वभूमिवर या शाळेचं नुतनीकरण पूर्ण झालं असून जून-जुलै पासून या महापालिका शाळेत आयसीएसई बोर्डचा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram