BJP PC on Eknath Khadse | एकनाथ खडसे यांच्या पुढील राजकीय प्रवासासाठी शुभेच्छा : केशव उपाध्ये
आज-उद्या करता करता अखेर एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम केला आहे. एकनाथ खडसे शुक्रवारी (23 ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही माहिती दिली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत जयंत पाटील बोलत होते. मात्र एकनाथ खडसे यांच्या या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.
Tags :
BJP PC Mumbai BJP Ekanth Khadse Join NCP Keshav Upadhye Eknath Khadse Jalgaon Eknath Khadse BJP