Mumbai BJP : मुंबईतील महिला मतांसाठी भाजपचे 'कमल मित्र' सरसावले

Continues below advertisement

Mumbai BJP : मुंबईतील महिला मतांसाठी भाजपचे 'कमल मित्र' सरसावले मुंबईतील महिला मतांसाठी भाजपचे 'कमल मित्र' सरसावले. प्रत्येक वॉर्डात भाजपच्या महिला कार्यकर्त्या 'कमल मित्र' म्हणून काम करणार. भाजप मुंबई महिला मोर्चाकडून एका महिला प्रतिनिधीची नेमणूक. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram