
Mumbai BJP : 'धन्यवाद मोदीजी' नंतर आता भाजपचे 'धन्यवाद देवेंद्रजी' अभियान
Continues below advertisement
'धन्यवाद मोदीजी' नंतर आता भाजपचे 'धन्यवाद देवेंद्रजी' अभियान, गृहनिर्माण संस्थांसाठी घेतलेल्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर अभियान, फडणवीसांचा सत्कारासह मुंबईत २० फेब्रुवारीला जाहीर सभा , शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपची सभा काळाचौकी; येथील शहीद भगतसिंग मैदानात २० फेब्रुवारीला जाहीर सभेचे आयोजन
Continues below advertisement