Mumbai BJP: भाजप नगरसेविका रजनी केणी अडचणीत, मुंबई भाजप कारवाईच्या तयारीत? ABP Majha

Continues below advertisement

भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याचा दावा करणाऱ्या भाजपची आपल्याच नगरसेविकेवर झालेल्या आरोपांमुळे कोंडी झालीय. मुलुंडच्या भाजप नगरसेविका रजनी केणी यांच्यावर मुंबई भाजप शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. पालिकेच्या कंत्राटदाराला धमकावल्याच्या आरोपाप्रकरणी  नगरसेविका रजनी केणी यांचा मुलगा नमित केणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळं याप्रकरणी मुंबई भाजप अध्यक्षांनी रजनी केणींकेडे स्पष्टीकरण मागितलंय. तसेच आपलल्या सर्व पदावरून मुक्त का करू नये असा सवाल भाजपनं रजनी केणी यांना केलाय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram