Mumbai BEST: मुंबईकरांसाठी खुशखबर! एकाच कार्डवर 'बेस्ट', रेल्वे आणि मेट्रो प्रवास ABP Majha
abp majha web team
Updated at:
14 Feb 2022 07:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईकरांना एकाच कार्डवर बेस्ट, रेल्वे आणि मेट्रोचा प्रवास करता येणार आहे. बेस्ट उपक्रमाकडून या महिन्याच्या अखेरपर्यंत ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. देशभरात ज्या बस, मेट्रो आणि अन्य परिवहन सेवेमध्ये सामायिक कार्डची सुविधा आहे. तिथंही बेस्टच्या या कार्डचा वापर करता येणार आहे.