BEST CNG Buses Stopped : महिन्याभरात तीन बसेसना आग, बेस्टच्या 400 सीएनजी बसेसची सेवा तात्पुरती बंद
abp majha web team
Updated at:
24 Feb 2023 08:01 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबेस्टच्या ताफ्यात असणाऱ्या 400 सीएनजी बसेसची सेवा तात्पुरत्या काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतलाय... महिनाभरात तीन बसेस आगीत जळून खाक झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय.. दरम्यान बसेस बंद करण्यात आल्याचा फटका मुंबईकरांना बसतोय... दादरच्या बसस्टॉपवरून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी.