Mumbai : Shinde - BJP सरकारकडून मुंबईतील सुशोभिकरणाच्या कामाचं भूमिपूजन

Continues below advertisement

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाजप आणि शिंदे सरकारने कंबर कसलीये...  भाजप – शिंदे सरकारकडून मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत अतिरिक्त ३२० कामांचे आज भूमिपूजन होणार आहे... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी १२ वाजता चेंबूरच्या लोकमान्य टिळक क्रीडांगण येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे... तर संपूर्ण मुंबई महानगराचे सुशोभीकरण करण्यासाठी ५०० कामांचा समावेश असलेला विशेष प्रकल्प सध्या प्रगतिपथावर आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram