
Bappa Majha : परळमधल्या चिटणीस कुटुंबियांनी साकारली 'आभाळमाया'; आकर्षक सजावटीतून अनोखा संदेश
Continues below advertisement
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणमध्ये आलेल्या महापुरात ज्या मंडळांनी तिथल्या लोकांना वेगवेगळी मदत केली आहे त्यांचे फोटो चिटणीस कुटुंबियांनी आपल्या गणपतीच्या सजावटीतून मांडले आहेत.
Continues below advertisement